[ Mhada Mumbai Bharti 2024 ] मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mhada Mumbai Bharti 2024 ] मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उपजिल्हाधिकारी/तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी/तलाठी आणि उपअभियंता/सहाय्यक अभियंता या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

भारतीय नौदल येथे खेळाडूंसाठी नोकरीची संधी.
  • [ Mhada Mumbai Bharti 2024 ] मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथील भरती मधून 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथील भरती मधून उपजिल्हाधिकारी/तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी/तलाठी आणि उपअभियंता/सहाय्यक अभियंता ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
  • उपअभियंता/सहाय्यक अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी ( BE ) मिळवलेली पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ” सहमुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ यांचे कक्ष क्र. ३६६. दूसरा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०० ०५१” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

युको बँक येथे 544 जागांसाठी भरती.

[ Mhada Mumbai Bharti 2024 ] मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Mhada Mumbai Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024 आहे.
  • 20 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

ST महामंडळ, चंद्रपूर येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment