[ Mahatma Phule Urban Co op Bank Bharti 2024 ] महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 20 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. शाखा व्यवस्थापक, आयटी मॅनेजर, शिपाई या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
होमगार्ड पदासाठी 143 जागांसाठी भरती.
- [ Mahatma Phule Urban Co op Bank Bharti 2024 ] महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून शाखा व्यवस्थापक, आयटी मॅनेजर, शिपाई या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- शाखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रात करण्याचा कमीत कमी 10 वर्षे अनुभव पाहिजे.
- आयटी मॅनेजर या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून BCA / MCA / BE ही पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर कॉम्प्युटर बँकिंग मध्ये अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- शिपाई या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अमरावती असेल.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथे 32 जागा रिक्त.
[ Mahatma Phule Urban Co op Bank Bharti 2024 ] महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Mahatma Phule Urban Co op Bank Bharti 2024 ] भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ₹500 चा डिमांड ड्राफ्ट काढून जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक यांचा एकूण वार्षिक टर्नओवर 650 कोटी इतका आहे.