[ Mahatransco Engineer Bharti 2024 ] महापारेषण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महापारेषण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 850 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण) या पदांसाठी सदरील भरती निघालेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महापारेषण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
IDBI बँक येथे 31 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
- [ Mahatransco Engineer Bharti 2024 ] महापारेषण येथील भरती मधून 850 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- महापारेषण येथील भरती मधून सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण) या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- महापारेषण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा / BE / बी.टेक ( इलेक्ट्रिकल / E&TC ) ही पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- महापारेषण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष असावे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची फी 700 रुपये राहील. SC/ST, EWS या कॅटेगिरी साठी शुल्क 350 रुपये राहील.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- महापारेषण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- महापारेषण येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
फोनपे कंपनीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
[ Mahatransco Engineer Bharti 2024 ] महापारेषण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Mahatransco Engineer Bharti 2024 ] अर्ज भरत असताना उमेदवारांनी सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यायचा आहे.
- 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 31 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.