[ Mauli Group of Institution Bharti 2024 ] माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज, शेगाव येथे भरती.

[ Mauli Group of Institution Bharti 2024 ] माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज, शेगाव येथे भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 31 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या जागा रिक्त आहेत. सदरील भरती मधून एकूण 13 जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे भरती.

  • [ Mauli Group of Institution Bharti 2024 ] माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज, शेगाव येथील भरती मधून एकूण 13 जागा भरल्या जाणार आहे.
  • प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण शेगाव असणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
  • प्रोफेसर पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. तर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 11 जागा रिक्त आहे.
  • उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन कॉलेजच्या पत्त्यावर पाठवावा
  • सदरील भरतीसाठी [ Mauli Group of Institution Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

टेलीकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे 360 जागांसाठी भरती.

[ Mauli Group of Institution Bharti 2024 ] माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज, शेगाव  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन कॉलेजच्या पत्त्यावर पाठवावा.
  • 31 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 31 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

कोल्हापूर महिला सहकारी बँक येथे कॉम्प्युटर ऑफिसर पदासाठी भरती.

Leave a Comment