[ AIIMS Nagpur Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूटऑफ मेडिकल सायन्स, नागपुर येथे भरती.

[ AIIMS Nagpur Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपुर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी 25 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे. प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – III , प्रोजेक्ट नर्स – II , प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – II, प्रोजेक्ट नर्स – III या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती मधून एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

टेलीकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे 360 जागांसाठी भरती.

 • [ AIIMS Nagpur Bharti 2024 ]  ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपुर येथील भरती मधून पाच जागा भरल्या जाणार आहेत.
 • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – III , प्रोजेक्ट नर्स – II , प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट – II, प्रोजेक्ट नर्स – III या पदांसाठी सदरची भरती होणार आहे.
 • शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठी वेगवेगळे आहे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.
 • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असेल.
 • ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात.
 • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा.
 • सदरील भरतीसाठी [ AIIMS Nagpur Bharti 2024 ]  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोल्हापूर महिला सहकारी बँक येथे कॉम्प्युटर ऑफिसर पदासाठी भरती.

[ AIIMS Nagpur Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने खालील सूचना वाचाव्या.

 • ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
 • 25 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 25 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सावकार आयुर्वेदिक कॉलेज सातारा येथे भरती.

Leave a Comment