[ UPSC NDA Bharti 2024 ] राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथे भरती.

[ UPSC NDA Bharti 2024 ] राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 404 जागांसाठी भरती होणार आहे. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या दलातील भरतीसाठी सदरील ची जाहिरात निघालेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज, शेगाव येथे भरती.

 • [ UPSC NDA Bharti 2024 ]  राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथील भरती मधून 404 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
 • भारतीय आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या दलांसाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2024 आहे.
 • आर्मी साठी 208 जागा रिक्त आहेत.
 • नेव्ही साठी 42 जागा रिक्त आहेत.
 • एअरफोर्स साठी 120 जागा रिक्त आहेत.
 • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 12 वी पास उत्तीर्ण असावा.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा.
 • उमेदवारांनी सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरतीसाठी [ UPSC NDA Bharti 2024 ]  अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क ₹100 असेल. तर SC / ST / PWD उमेदवारांसाठी शुल्क नाही.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
 • भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असलेले.
 • दिलेल्या वेबसाईट द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे भरती.

[ UPSC NDA Bharti 2024 ] राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • 4 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे 360 जागांसाठी भरती.

 

 

Leave a Comment