[ Kolhapur Mahila Sahkari Bank Bharti 2024 ] कोल्हापूर महिला सहकारी बँक येथे भरती.

[ Kolhapur Mahila Sahkari Bank Bharti 2024 ] कोल्हापूर महिला सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कोल्हापूर महिला सहकारी बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 31 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती कॉम्प्युटर ऑफिसर या पदासाठी होणार आहे. सदरील भरती मध्ये एकूण दोन जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने किंवा ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. कोल्हापूर महिला सहकारी बँक येथील भरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सातारा येथे 43 जागा रिक्त.

 • [ Kolhapur Mahila Sahkari Bank Bharti 2024 ] कोल्हापूर महिला सहकारी बँक येथील भरती दोन रिक्त जागांसाठी होणार आहेत.
 • कोल्हापूर महिला सहकारी बँक येथे कॉम्प्युटर ऑफिसर या पदासाठी जागा रिक्त आहेत.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असेल.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण BE / B.Tech ( Comp. ) / BCA / MCA / MCM यांसारखे झालेले पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ई-मेल द्वारे किंवा पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • उमेदवारांनी ho@kopmahilabank.com या ईमेल वरती अर्ज करायचा आहे.
 • पत्राद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” KOLHAPUR MAHILA SAHAKARI BANK LTD., KOLHAPUR. 1082 KH, B WARD, TUTUCHI BAG, KHASBAG, KOLHAPUR- 416012.” या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
 • सदरील भरती [ Kolhapur Mahila Sahkari Bank Bharti 2024 ] मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार देण्यात येईल.
 • 31 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

रयत शिक्षण संस्था येथे 35 जागांसाठी भरती.

[ Kolhapur Mahila Sahkari Bank Bharti 2024 ] कोल्हापूर महिला सहकारी बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • कोल्हापूर महिला सहकारी बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने ई-मेल द्वारे आणि ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • उमेदवाराने 31 मे 2024 पर्यंत पत्राद्वारे अर्ज पोहोचवावा.
 • 31 मे 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

 

Leave a Comment