[ TCIL Bharti 2024 ] टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे भरती.

[ TCIL Bharti 2024 ] टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात टेली कम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 3 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती ही 360 रिक्त जागांसाठी होणार आहे. ” ICT प्रशिक्षक, असिस्टंट जनरल मॅनेजर (E-4 स्केल)/ मॅनेजर (E-3 स्केल)/ डेप्युटी मॅनेजर (E-2 स्केल)” या पदांसाठी सदरची भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

कोल्हापूर महिला सहकारी बँक येथे भरती.
 • [ TCIL Bharti 2024 ]  सदरील भरती मधून 360 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
 • ICT प्रशिक्षक, असिस्टंट जनरल मॅनेजर (E-4 स्केल)/ मॅनेजर (E-3 स्केल)/ डेप्युटी मॅनेजर (E-2 स्केल) या पदांसाठी सदरची भरती होणार आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता अधिकपणे जाणून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण झारखंड असेल.
 • भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 10,000 रुपये ते 15,000 रुपये पगार मिळेल.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
 • ICT प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 55 वर्षापर्यंत असावे.
 • असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे.
 • भरतीसाठी [ TCIL Bharti 2024 ]  अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2024 आहे.
 • टेलीकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सातारा येथे भरती.

[ TCIL Bharti 2024 ] टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची ई-मेल द्वारे ही एकच पद्धत आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज 3 जून 2024 पर्यंतच करावा.
 • 3 जून 2024 नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

रयत शिक्षण संस्था येथे 35 जागांसाठी भरती.

Leave a Comment