[ MCED Bharti 2024 ] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 40 जागा भरण्यात येणार आहेत. आयोजक ( ऑर्गनायझर ) या पदासाठी सदरील भरती निघालेली आहे. 21 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथील भरती साठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे.
बेस्ट बस येथे 8 वी / 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.
- [ MCED Bharti 2024 ] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथील भरती मधून 40 जागा भरल्या जाणार आहेत.
- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथील भरती मधून आयोजक ( ऑर्गनायझर ) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराला प्रशासकीय कामाचा अनुभव पाहिजे त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- punepomced1@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पहा.
चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
[ MCED Bharti 2024 ] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ MCED Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरती मधून निवड झालेल्या उमेदवारा सोबत करार केला जाईल.