[ North East Railway Bharti 2024 ] उत्तर पूर्व रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात उत्तर पूर्व रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 1104 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. अप्रेंटिस या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 11 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उत्तर पूर्व रेल्वे येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचा.
नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय येथे भरती निघालेली आहे.
- [ North East Railway Bharti 2024 ] उत्तर पूर्व रेल्वे येथील भरती मधून 1105 जागा भरल्या जाणार आहेत.
- उत्तर पूर्व रेल्वे येथील भरती मधून अप्रेंटिस या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. किंवा पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून उमेदवारांना रेल्वे विभागात नोकरी मिळणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 100 रुपये असणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरती वरून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- उत्तर पूर्व रेल्वे विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पहा.
- उत्तर पूर्व रेल्वे विभाग येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकरी शिक्षण मंडळ येथे 35 जागांसाठी भरती.
[ North East Railway Bharti 2024 ] उत्तर पूर्व रेल्वे विभाग येथील भरतीसाठी साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ North East Railway Bharti 2024 ] 11 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 11 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.