[ Vanvibhag Bharti 2024 ] वनविभाग येथे विविध पदांसाठी नोकर भरती.

[ Vanvibhag Bharti 2024 ] वनविभाग येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात वनविभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. पाणी प्रकल्प व्यवस्थापक, गडद आकाश समन्वयक, कुत्रा हाताळणारा, आग नियंत्रण व्यवस्थापक, आग नियंत्रण ऑपरेशन, महावत या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी 14 & 18 जून 2024 या तारखेला मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. वनविभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

उत्तर पूर्व रेल्वे विभाग येथे 1104 जागांसाठी भरती.

 • [ Vanvibhag Bharti 2024 ]  वनविभाग येथे एकूण 12 जागांसाठी भरती होणार आहे.
 • वनविभाग भरती मधून पाणी प्रकल्प व्यवस्थापक, गडद आकाश समन्वयक, कुत्रा हाताळणारा, आग नियंत्रण व्यवस्थापक, आग नियंत्रण ऑपरेशन, महावत  या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. त्यामुळे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखती मधून करण्यात येणार आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • सदरील भरती मधून उमेदवाराला कंत्राटी स्वरूपाची नोकरी मिळणार आहे.
 • ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” अमलतास पर्यटन संकुल, सील्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पेपरिया” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
 • वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

शेतकरी शिक्षण मंडळ येथे 35 जागांसाठी भरती.

[ Vanvibhag Bharti 2024 ] वनविभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

 • [ Vanvibhag Bharti 2024 ]  सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • कंत्राटी स्वरूपाची भरती असल्यामुळे कायमस्वरूपी नोकरीची अपेक्षा कोणी करू नये.
 • अपूर्ण भरलेले अर्ज बाद केले जातील.

आयुध निर्मिती कारखाना येथे 201 जागांसाठी भरती.

Leave a Comment