[ Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 ] शेतकरी शिक्षण मंडळ येथे 35 जागांसाठी नोकरीची संधी.

[ Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 ] शेतकरी शिक्षण मंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शेतकरी शिक्षण मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्राचार्य, एचओडी ( डिप्लोमा ), सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल कार्यालय अधीक्षक, लेखापाल या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. शेतकरी शिक्षण मंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

आयुध निर्मिती कारखाना येथे 201 जागांसाठी भरती.

  • [ Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 ] शेतकरी शिक्षण मंडळ येथील भरती मधून एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत.
  • शेतकरी शिक्षण मंडळ येथील भरती मधून सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्राचार्य, एचओडी ( डिप्लोमा ), सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ग्रंथपाल कार्यालय अधीक्षक, लेखापाल  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी पात्रता पदानुसार आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
  • इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.
  • शेतकरी शिक्षण मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 435 जागांसाठी भरती.

[ Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 ] शेतकरी शिक्षण मंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Shetkari Shikshan Mandal Bharti 2024 ] जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या नंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अपूर्ण भरलेले अर्ज सरसकट नाकारले जाते.
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याकरिता उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 201 पदांसाठी भरती.

Leave a Comment