[ Ordnance Factory  Bharti 2024 ] आयुध निर्मिती कारखाना येथे भरती.

[ Ordnance Factory  Bharti 2024 ] आयुध निर्मिती कारखाना येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात आयुध निर्मिती कारखाना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 201 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “धोकादायक इमारत कामगार” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी आपले अर्ज पोहोचवायचे आहेत. आयुध निर्मिती कारखाना येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचा.

नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

 • [ Ordnance Factory  Bharti 2024 ]  आयुध निर्मिती कारखाना येथील भरती मधून 201 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • आयुध निर्मिती कारखाना येथील भरती मधून “धोकादायक इमारत कामगार” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण ” संपूर्ण भारत” असेल.
 • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा 19,900 + DA रुपये इतके वेतन देण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “The Chief General Manager,Ordnance Factory Dehu Road,Pune- 412101” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
 • सदरील  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
 • आयुध निर्मिती कारखाना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 435 जागांसाठी भरती.

[ Ordnance Factory  Bharti 2024 ] आयुध निर्मिती कारखाना येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ Ordnance Factory  Bharti 2024 ]  सदरील भरती मधून उमेदवाराला कंत्राटी स्वरूपाची नोकरी मिळणार आहे.
 • उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत मध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
 • 21 दिवसानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 201 पदांसाठी भरती.

Leave a Comment