[ Post Office Kolhapur Bharti 2024 ] पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पोस्ट ऑफिस कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “PIL डायरेक्ट एजंट” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवाराला भारतीय डाक विभागामध्ये नोकरी मिळणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत. पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
एअर इंडिया येथे 100 जागा डिप्लोमा धारकांसाठी रिक्त.
- [ Post Office Kolhapur Bharti 2024 ] पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
- पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील भरती मधून ” PIL डायरेक्ट एजंट” या पदासाठी भरती होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क नाही.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
- ” मा.प्रवर अधीक्षक डाकघर,रमणमळा,कोल्हापूर 416003″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- पोस्ट ऑफिस कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
मुरगाव बंदर प्राधिकरण येथे 10वी / 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.
[ Post Office Kolhapur Bharti 2024 ] पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना पहा.
- [ Post Office Kolhapur Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
- मुदत निघून गेल्यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.