[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथे “प्रशिक्षक” पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” प्रशिक्षक ” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 16 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 पर्यटन मंत्रालय मुंबई अंतर्गत “कर्मचारी कारचालक” पदासाठी भरती 

  • [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथील भरती मधून 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • पुणे महानगरपालिका येथील भरती मधून ” प्रशिक्षक” या पदासाठी भरती होणार आहे.
  • प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 12वी / आयटीआय / पदवी उत्तीर्ण असावा.
  • या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पत्त्यावर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना मूळ जाहिरातीमध्ये दिलेला आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “एस एम जोशी हॉल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे – 11” या पत्त्यावर जमा करावा.
  • पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

गृह मंत्रालय अंतर्गत स्टेनोग्राफर पदाची भरती 

[ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] पुणे महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Pune Mahanagarpalika Bharti 2024 ] दिलेल्या पत्त्यावर 16 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

HLL Life care ltd. येथे 1217 जागांसाठी भरती.

Leave a Comment