[ Supreme Court of India Bharti 2024 ] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “कोर्ट मास्टर ( शॉर्ट हँड )” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 5 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
वनविभाग गडचिरोली येथे नोकरीची संधी.
- [ Supreme Court of India Bharti 2024 ] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरती मधून 20 जागा भरल्या जाणार आहेत.
- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरती मधून कोर्ट मास्टर ( शॉर्ट हँड ) या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कायद्यामध्ये पदवी मिळवणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
- भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 67,700 रुपये वेतन दरमहा मिळेल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापेक्षा कमी असावे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “Recruitment Cell, Supreme Court of India, Tilak Marg, New Delhi-110001” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
- भरतीसाठी आवश्यक असणारा अर्जाचा नमुना जाहिरातीच्या शेवट दिलेला आहे.
- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
दहशतवादी विरोधी पथक येथे भरती निघालेली आहे.
[ Supreme Court of India Bharti 2024 ] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Supreme Court of India Bharti 2024 ] 5 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 5 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.