[ NHM Latur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 61 जागा भरल्या जाणार आहेत. स्टाफ नर्स ( महिला ) आणि एमपीडब्ल्यू ( पुरुष ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 5 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे 20 जागांसाठी नोकरी.
- [ NHM Latur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथील भरती मधून 61 जागा भरल्या जाणार आहेत.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथील भरती मधून स्टाफ नर्स ( महिला ) आणि एमपीडब्ल्यू ( पुरुष ) यांसारखी पदे भरली जाणार आहेत.
- स्टाफ नर्स ( महिला ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बीएससी नर्सिंग + GNM कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
- एमपीडब्ल्यू ( पुरुष ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास + पॅरामेडिकल ट्रेनिंग पूर्ण केलेले पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण लातूर असणार आहे.
- स्टाफ नर्स ( महिला ) या पदासाठी दरमहा 20,000 वेतन असणार आहे.
- एमपीडब्ल्यू ( पुरुष ) या पदासाठी दरमहा 18000 रुपये वेतन असणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 70 वर्षापर्यंत पाहिजे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे 40 जागांसाठी नोकरी.
[ NHM Latur Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ NHM Latur Bharti 2024 ] 5 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 5 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरती मधून उमेदवाराला वैद्यकीय क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.