[ Tech Mahindra Bharti 2024 ] टेक महिंद्र कंपनी पुणे येथे 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी.

[ Tech Mahindra Bharti 2024 ] टेक महिंद्र कंपनी पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात टेक महिंद्रा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “कस्टमर सर्विस असोसिएट” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 जुलै 2024 ते 5 जुलै 2024 दरम्यान उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. टेक महिंद्र कंपनी पुणे येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

मुंबईमध्ये लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Tech Mahindra Bharti 2024 ] टेक महिंद्र कंपनी पुणे येथील भरती मधून 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • टेक महिंद्र कंपनी पुणे येथील भरती मधून “कस्टमर सर्विस असोसिएट” या पदासाठी भरती होणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरती मधून उमेदवाराला आयटी क्षेत्रात नोकरीची संधी मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला पुण्यातील  पिंपरी,औंध,कोरेगाव पार्क अथवा विमाननगर या भागांमध्ये नोकरी असणार आहे.
  • सदरील भरती मधून उमेदवाराला खाजगी नोकरी मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला वार्षिक 3 लाख रुपये वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करावा.
  • 1 जुलै 2024 ते 5 जुलै 2024 या तारखे दरम्यान सकाळी 11:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मुलाखत होणार आहेत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी “टॉवर ३,बिल्डींग ३,कॉमर्सझोन आयटी पार्क,इंटरनल आरडी,येरवडा पुणे,महाराष्ट्र – ४११००६” या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज carina.solkar@techmahindra.com | Manpreetsingh.Chauhan@techmahindra.com या ईमेल आयडी वरती पाठवायचा आहे.
  • टेक महिंद्र कंपनी पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) येथे भरती 

[ Tech Mahindra Bharti 2024 ] टेक महिंद्र कंपनी पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Tech Mahindra Bharti 2024 ] भरतीसाठी इच्छुक उमेदवाराकडे इंग्रजी मध्ये संभाषण करण्याचे कौशल्य असावे.
  • अर्ज करणाऱ्या संगणकाचे मूलभूत ज्ञान असावे.
  • कामाचे स्वरूप हे शिफ्ट प्रमाणे असणार आहे. त्यामुळे शिफ्ट नुसार काम करण्याची सवय उमेदवाराला असावी.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment