Yashoda Public School Satara Bharti 2024 | यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथे भरती.

Yashoda Public School Satara Bharti | यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात यशोदा पब्लिक स्कूल सातारा द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 17 मार्च 2024 ही यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक ( पीआरटी ), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( टीजीटी), पदव्युत्तर शिक्षक ( पीजीटी), संगणक शिक्षक, शिक्षक शारीरिक शिक्षण, कलाशिक्षक, संगीत शिक्षक ( गायन), नृत्य शिक्षक, कराटे शिक्षक, सुरक्षा रक्षक या पदांकरिता जागा रिक्त आहेत. सदरील भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Yashoda Public School Satara Bharti

 • यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथील भरती करिता 50 जागा रिक्त आहेत.
 • यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथील भरतीतील पदे खालील प्रमाणे.

Yashoda Public School Satara Bharti | यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथील रिक्त पदे खालील प्रमाणे.

 1. पूर्व- प्राथमिक शिक्षक या पदासाठी एकूण पाच जागा आहेत.
 2. प्राथमिक शिक्षक ( पीआरटी ) या पदाकरिता एकूण 12 जागा रिक्त आहेत.
 3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( टीजीटी ) या पदाकरिता एकूण 16 जागा रिक्त आहेत.
 4. पदव्युत्तर शिक्षक ( पीजीटी) या पदाकरिता एकूण 14 जागा रिक्त आहेत.
 5. संगणक शिक्षक या पदाकरिता एकूण दोन जागा रिक्त आहेत.
 6. शारीरिक शिक्षक या पदासाठी दोन जागा भरायचे आहेत.
 7. कला शिक्षक या पदासाठी एकूण एक जागा रिक्त आहे.
 8. संगीत शिक्षक ( गायन ) या पदाकरिता एक जागा रिकामी आहे.
 9. नृत्य शिक्षक या पदाकरिता एक जागा रिक्त आहे.
 10. कराटे शिक्षक या पदाकरिता एक जागा रिकामी आहे.
 11. सुरक्षारक्षक या पदाकरिता एकूण पाच जागा रिक्त आहेत.
 • पूर्व- प्राथमिक शिक्षक या पदासाठी  DPPTC किंवा MTC किंवा PPTTC  ही पदवी पूर्ण पाहिजे.
 • प्राथमिक शिक्षक ( पीआरटी ) या पदाकरिता B.A./B.Sc., B.Ed. किंवा H.S.C. D.Ed हे शिक्षण पाहिजे. त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव इंग्लिश मीडियम मध्ये सीबीएससी किंवा एसएससी बोर्ड ला शिकवण्याचा असावा.
 • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( टीजीटी ) B.Sc. B.Ed. किंवा B.A. B.Ed ही पदवी पूर्ण पाहिजे. त्याचबरोबर दोन वर्ष सीबीएससी किंवा एसएससी बोर्डाला शिकवण्याचा इंग्रजी मधून अनुभव पाहिजे.
 • संगणक शिक्षक या पदाकरिता B.C.A., M.C.A., M.Sc. (Comp.) B.E. B.Tech. (CSE/IT). यापैकी कोणतीही एक पदवी पाहिजे.
 • पदव्युत्तर शिक्षक ( पीजीटी) या पदाकरिता B.Sc. & M.Sc. B.Ed किंवा Β.Α. & Μ.Α. B.Ed. यापैकी कोणतीही एक पदवी पाहिजे. त्याचबरोबर दोन वर्ष इंग्लिश मीडियम शाळेमध्ये सीबीएससी किंवा एसएससी अभ्यासक्रमाला शिकवण्याचा अनुभव पाहिजे.
 • शारीरिक शिक्षक या पदासाठी B.A. B.P.Ed. ही पदवी आवश्यक आहे.
 • कला शिक्षक या पदासाठी G.D Art किंवा ATD किंवा DMC यापैकी कोणतीही एक पदवी आवश्यक आहे.
 • संगीत शिक्षक ( गायन ) Sangeet Visharad किंवा B.A. in Music यापैकी कोणतीही एक पदवी आवश्यक आहे.
 • नृत्य शिक्षक या पदाकरिता नृत्य विशारद आवश्यक आहे.
 • कराटे शिक्षक या पदाकरिता ब्लॅक बेल्ट आवश्यक आहे.
 • सुरक्षा रक्षक या पदाकरिता दोन वर्षे अनुभव आवश्यक आहे.
 • सदरील भरती करिता उमेदवाराची वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचावी.
 • सदरील भरती मधून यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथे निवड होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
 • सदरील भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे सातारा असेल.
 • या भरतीमध्ये उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शुल्क घेण्यात येणार नाही.
 • जाहिरातीमध्ये दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार पात्र उमेदवारांनी आपला रिझ्युम yspmadmin@yes.edu.in या मेल आयडी वरती पाठवायचा आहे.
 • सदरील भरती करिता 17 मार्च 2024 ही यशोदा पब्लिक स्कूल सातारा द्वारे दिलेली अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • यशोदा पब्लिक स्कूल सातारा येथील भरती करिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी यशोदा पब्लिक स्कूल द्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी. जाहिरात पहा
 • या भरती करिता उमेदवाराने ई-मेल द्वारे आपला अर्ज पाठवायचा आहे.

Yashoda Public School Satara Bharti | यशोदा पब्लिक स्कूल, सातारा येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी खालील सूचना.

 • यशोदा पब्लिक स्कूल, सातारा येथील भरतीसाठी उमेदवारांनी ई-मेल द्वारे संस्थेच्या ई-मेल वरती आपला रिझुम पाठवायचा आहे.
 • सदरील भरती करिता ऑनलाइन लिंक द्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायची कोणतीही पद्धत यशोदा पब्लिक स्कूल, सातारा यांच्याद्वारे राबवलेली नाही.
 • सदरील भरती करिता उमेदवाराने आपला रिझ्युम व्यवस्थित बनवावा जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता उमेदवाराची पूर्ण असेल तरच उमेदवारांनी अर्ज करावा. रिजूम मध्ये स्वतःचे नाव, जन्मतारीख, पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी यांसारखी कोणतीही गोष्ट चुकीची लिहू नये. जर उमेदवारांनी यातली कोणतीही गोष्ट चुकीची लिहिली तर त्याला यशोदा पब्लिक स्कूल, सातारा जबाबदार राहणार नाही.
 • सदरील भरतीची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे.

 • यशोदा पब्लिक स्कूल, सातारा द्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवाराने जाहिरात वाचावी.

Yashoda Public School Satara Bharti | यशोदा पब्लिक स्कूल, सातारा येथील भरती करिता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

 • ज्या उमेदवाराने आपला रिझ्युम ई-मेल वरती नियोजित वेळेत पाठवलेला आहे. आशा उमेदवारांनाच निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.
 • सदरील भरतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA यशोदा पब्लिक स्कूल, सातारा यांच्याद्वारे देण्यात येणार नाही.
 • भरतीच्या प्रक्रियेमध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारा वरती यशोदा पब्लिक स्कूल, सातारा यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • सदरील भरतीची निवड प्रक्रिया यशोदा पब्लिक स्कूल, सातारा यांच्यामार्फत होणार आहे. त्यामुळे याची पूर्ण जबाबदारी यशोदा पब्लिक स्कूल, सातारा यांच्याकडे राहणार आहे.

 • यशोदा पब्लिक स्कूल, सातारा या संस्थेसंदर्भात अधिक माहिती घेण्याकरिता संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Yashoda Public School Satara Bharti | यशोदा पब्लिक स्कूल, सातारा येथील भरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे.

 • सदरील भरती [ Yashoda Public School Satara Bharti ]  मधील नमूद केलेली सर्व पदांची निवड मुलाखतीद्वारे होईल.
 • सदरील भरती करिता शिक्षक पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण एक कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल मधून झालेले पाहिजे. उमेदवाराला संगणक आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराकडे इंग्रजी मिडीयम शाळेमध्ये शिकवण्याचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल.
 • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर 17 मार्च 2024 या दिवशी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी ” यशोदा पब्लिक स्कूल, सातारा, नॅशनल हायवे -4, वाढे, सातारा, महाराष्ट्र” या ठिकाणी हजर राहावे.
 • जर कोणत्याही उमेदवाराला काही शंका असतील किंवा अर्ज भरण्यामध्ये काही अडचण येत असेल तर 9011954660 / 9172220775 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधू शकता.
Yashoda Public School Satara Bharti | यशोदा पब्लिक स्कूल, सातारा येथील विषयानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे.
 • प्राथमिक शिक्षक या पदाच्या इंग्लिश विषयासाठी दोन जागा आहेत, गणित विषयासाठी दोन जागा आहेत, विज्ञान विषयासाठी दोन जागा आहेत, हिंदी विषयाकरिता दोन जागा रिक्त आहेत, मराठी विषयासाठी दोन जागा रिक्त आहेत, सामान्य विज्ञाना करिता दोन जागा आहेत.
 • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदाकरिता मराठी विषयाच्या तीन जागा रिक्त आहेत, सायन्स मधील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांवर तीन जागा रिक्त आहेत. इंग्रजी या विषयाकरिता दोन जागा रिक्त आहेत. मराठी या विषयाकरिता तीन जागा रिक्त आहेत. हिंदी या विषयासाठी तीन जागा आहेत. सामान्य विज्ञान याकरिता दोन जागा रिक्त आहेत.
 • पदव्युत्तर शिक्षक या पदाच्या गणित विषयाच्या दोन जागा शिल्लक आहेत. फिजिक्स विषयाकरिता दोन जागा शिल्लक आहेत. केमिस्ट्री विषयाच्या दोन जागा शिल्लक आहेत. गणित विषयाच्या दोन जागा शिल्लक आहेत. बायोलॉजी या विषयाच्या दोन जागा रिक्त आहेत. इंग्रजी विषयाच्या दोन जागा रिक्त आहेत. मराठी विषयाच्या दोन जागा रिक्त आहेत. हिंदी विषयाच्या दोन जागा रिक्त आहेत.
 • सन 2024-25 च्या शैक्षणिक वर्षामधील निघालेल्या या रिक्त जागा आहेत .
 • उमेदवाराने अर्ज करत असताना पांढऱ्या कागदावरती अर्ज करायचा आहे. आणि तो अर्ज दिलेल्या ईमेल एड्रेस वरती पाठवायचा आहे.
 • उमेदवाराकडे असणारे सर्व मार्कशीट, प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेस पडताळली जातील. त्यामुळे सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती त्याचबरोबर दोन झेरॉक्स प्रती येताना बरोबर आणावेत.
 • यशोदा पब्लिक स्कूल, सातारा येथील निघालेली ही भरती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सौ. नम्रता सागरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
 • यशोदा पब्लिक स्कूल, सातारा ही संस्था सीबीएससी दिल्ली यांच्याशी संलग्न असलेली संस्था आहे. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेद्वारे चालवली जाते.
 • यशोदा पब्लिक स्कूल, सातारा यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या रिक्त जागा ह्या कमी जास्त होऊ शकतात. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 • कराटे प्रशिक्षक असणाऱ्या उमेदवाराचा ब्लॅक बेल्ट झालेला पाहिजे त्याचप्रमाणे उमेदवाराला या अगोदर कराटे शिकवण्याचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर त्या उमेदवाराला इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणकाची माहिती असणे आवश्यक आहे.
 • सिक्युरिटी गार्ड या पदाकरिता पाच जागा शिल्लक आहेत. पण नवख्या उमेदवारांकरिता या जागा नाहीत. त्यामुळे अनुभव नसणाऱ्या नवख्या उमेदवारांनी या पदाकरिता अर्ज करू नये. सदरील पदाकरिता कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यापेक्षा अधिक अनुभव असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
 • सदरील भरती मध्ये निवड होण्याकरिता उमेदवाराने निवड समिती वरती कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणू नये. उमेदवाराचे असे एखादे कृत्य लक्षात आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज तात्काळ बाद करण्यात येईल.

सरकारी शिक्षण संस्थेतील आणि खाजगी शिक्षण संस्थेतील सर्व प्रकारच्या भरती यांची माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment