[ AIIMS Delhi Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथे भरती.

[ AIIMS Delhi Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरती मधून 220 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” जूनियर रेसिडेंट” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

पशुसंवर्धन विभाग येथे 12 वी पास साठी नोकरीची संधी.

  • [ AIIMS Delhi Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथील भरती मधून 220 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथील भरती मधून “जूनियर रेसिडेंट” या पदासाठी भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS किंवा BDS पदवी मिळवलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना शुल्क नाही.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असणार आहे.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नवी दिल्ली येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे प्राध्यापक पदासाठी भरती.

[ AIIMS Delhi Bharti 2024 ] ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नवी दिल्ली येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ AIIMS Delhi Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 15 जून 2024 आहे.
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.

लार्सन & टर्बो या कंपनीमध्ये “क्षेत्र अधिकारी” या पदासाठी भरती.

Leave a Comment