[ IITM Pune Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती.

[ IITM Pune Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 18 जून 2024 ही सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून 67 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. वैज्ञानिक अधिकारी, प्रोजेक्ट सायंटिस्ट – III, प्रोजेक्ट सायंटिस्ट – II, प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, ट्रेनिंग कोऑर्डिनेटर, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I, रिसर्च असोसिएट या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली येथे भरती

  • [ IITM Pune Bharti 2024 ] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथील भरती मधून 67 जागा भरल्या जाणार आहेत.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथील भरती मधून वैज्ञानिक अधिकारी, प्रोजेक्ट सायंटिस्ट – III, प्रोजेक्ट सायंटिस्ट – II, प्रोजेक्ट सायंटिस्ट – I, ट्रेनिंग कोऑर्डिनेटर, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I, रिसर्च असोसिएट ही पदे भरली जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 56 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 25000 ते 1,67,800 रुपये वेतन मिळेल.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.    जाहिरात क्र.1 पहा      जाहिरात क्र.2 पहा
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

पशुसंवर्धन विभाग येथे 12 वी पास साठी नोकरीची संधी.

[ IITM Pune Bharti 2024 ]  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे  येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ IITM Pune Bharti 2024 ]सदरील भरती मधील विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. ती पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला उमेदवारांनी भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे प्राध्यापक पदासाठी भरती.

 

Leave a Comment