[ ASSVS Bharti 2024 ] अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर येथे भरती.

[ ASSVS Bharti 2024 ] अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 30 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून 12 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये लायब्ररियन, कॉम्प्युटर टीचर, क्लर्क, मॅट्रोन, हाऊस आया, शिपाई यांसारख्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.

NDA येथे 404 जागांसाठी भरती होणार आहे.

 • [ ASSVS Bharti 2024 ]  सदरील भरती ही 12 जागांसाठी होणार आहे.
 • या भरती मधून लायब्ररियन, कॉम्प्युटर टीचर, क्लर्क, मॅट्रोन, हाऊस आया, शिपाई ही पदे भरली जाणार आहेत.
 • लायब्ररीयन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Lib किंवा M.Lib ही पदवी मिळवलेली पाहिजे.
 • कॉम्प्युटर टीचर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.C.A पदवी मिळवलेली पाहिजे.
 • क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
 • मॅट्रोन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MSW ही पदवी मिळवलेली पाहिजे.
 • हाऊस आया या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी, 12वी उत्तीर्ण केली पाहिजे.
 • शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली पाहिजे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी hr.executive@assvs.org या ईमेल वरती आपला अर्ज करावा.
 • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर (ASSVS), ता. संगमनेर जि. अहमदनगर , पिन – 422608” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
 • भरती मधून निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संगमनेर असेल.
 • अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

माऊली इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज, शेगाव येथे भरती.

[ ASSVS Bharti 2024 ] अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था, संगमनेर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने अर्ज करू शकतो.
 • 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • [ ASSVS Bharti 2024 ]  30 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपुर येथे भरती.

Leave a Comment