ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय येथे भरती.
ESIS Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था द्वारे भरती घोषित करण्यात आलेली आहे. सदरील भरतीची जाहिरात कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती ही नऊ जागांकरिता होणार आहे. वैद्यकीय अधिकारी ( गट- अ ) आणि वैद्यकीय अधिकारी( गट- ब) या दोन पदांकरिता सदरील भरती होणार आहे. तरी भरतीसाठी उमेदवारांनी … Read more