[ NMDC Bharti 2024 ] NMDC येथे 197 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NMDC Bharti 2024 ] नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 197 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अप्रेंटिस या पदासाठी सदरील भरती मधून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सदरील भरती मधून उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 01 ते 09 जुलै 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांची मुलाखत होणार आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

नागपूर महानगरपालिका येथे भरती 

  • [ NMDC Bharti 2024 ] नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे 197 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथील भरती मधून ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस ही पदे भरली जाणार आहेत.
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय / डिप्लोमा / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी “बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था , B.I.O.M , किरंदुल कॉम्प्लेक्स , किरंदुल , जिल्हा – दंतेवाडा , (C.G.) – 494556” या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • 1 ते 9 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 मराठा विद्या प्रसारक विभाग येथे 437 जागांसाठी नोकरीची संधी.

[ NMDC Bharti 2024 ] नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • [ NMDC Bharti 2024 ] या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथे नोकरीची संधी.

Leave a Comment