[ Dagdusheth Halwai Trust Bharti 2024 ] दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ Dagdusheth Halwai Trust Bharti 2024 ] दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत. डॉक्टर पदासाठी सदरील भरती आयोजित केलेली आहे. 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथे नोकरीची संधी.

 • [ Dagdusheth Halwai Trust Bharti 2024 ] दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथील भरती मधून सहा जागा भरल्या जाणार आहेत.
 • दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथील भरती मधून डॉक्टर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.A.M.S / B.H.M.S / MBBS यापैकी कोणतीही पदवी मिळवलेली पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • “गणपती भवन, 250 बुधवार पेठ, पुणे 411 002 ” या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 15,000 ते 20,000 रुपये मानधन दर महिना मिळेल.
 • दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे 61 जागांसाठी भरती.

[ Dagdusheth Halwai Trust Bharti 2024 ] दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Dagdusheth Halwai Trust Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 27 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे 20 जागांसाठी नोकरी.

Leave a Comment