[ HAL Nashik Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथे भरती.

[ HAL Nashik Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 58 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ऑपरेटर या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे 61 जागांसाठी भरती.

 • [ HAL Nashik Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथील भरती मधून 58 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथील भरती मधून ऑपरेटर या पदासाठी भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणासह डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे.
 • 25 मे 2024 पासून अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नाशिक असेल.
 • सिविल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या शाखांमधील उमेदवारांना सदरील भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
 • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 22,000 ते 23,000 रुपये इतके वेतन देण्यात येईल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता परीक्षा शुल्क नाही.
 • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
 • हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे 20 जागांसाठी नोकरी.

[ HAL Nashik Bharti 2024 ] हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ HAL Nashik Bharti 2024 ] 30 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने काम असेल.

 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे 40 जागांसाठी नोकरी.

Leave a Comment