[ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून नियोजित उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ” उद्यान मित्र ” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
मराठा विद्या प्रसारक विभाग येथे 437 जागांसाठी नोकरीची संधी.
- [ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहे.
- नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून ” उद्यान मित्र ” या पदासाठी भरती होणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
- नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे येथे नोकरीची संधी.
[ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी 15 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.
- पंधरा दिवसानंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.