[ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे थेट मुलाखती द्वारे भरती.

[ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून आठ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहयोगी, करार व्यवस्थापक, करार लेखाधिकारी, करार लेख सल्लागार या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. 26 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यावरती मधून उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे. नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 435 जागांसाठी भरती.

  • [ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून आठ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहयोगी, करार व्यवस्थापक, करार लेखाधिकारी, करार लेख सल्लागार या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 65 वर्षाच्या आतील असावा.
  • 26 जून 2024 ही सदरील भरतीसाठी मुलाखतीची तारीख आहे.
  • नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.   जाहिरात क्र. 1    जाहिरात क्र. 2    जाहिरात क्र. 3

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 201 पदांसाठी भरती.

[ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • [ NMC Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका यांच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे  क्लिक करा.
  • नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून मिळणाऱ्या वेतन संदर्भात अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भारतीय हवाई दल येथे नोकरीसाठी 304 जागा रिक्त.

Leave a Comment