[ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती.

[ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पावर ग्रीड कॉर्पोरेशन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 435 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. ” अभियंता प्रशिक्षणार्थी” या पदासाठी सदरील भरती मधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 4 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अधिक माहिती खालीलप्रमाणे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 201 पदांसाठी भरती.

  • [ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून 435 रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.
  • पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून ” अभियंता प्रशिक्षणार्थी ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षापर्यंत असावे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी दरमहा 50,000 ते 1,60,000 रुपये वेतन मिळेल.
  • पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता क्लिक करा.

भारतीय हवाई दल येथे नोकरीसाठी 304 जागा रिक्त.

[ PGCIL Bharti 2024 ] पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.

  • [ PGCIL Bharti 2024 ] 4 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

 माजगाव डॉक येथे 8 वी / 12 वी पास उमेदवारांसाठी भरती.

Leave a Comment